Subscribe Us

header ads

नेहरू युवा केंद्र बीड व रयत सामाजिक प्रतिष्ठान बीड यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियानास सुरुवात

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

बीड प्रतिनिधी भारतीय खेल मंत्रालय व नेहर युवा केंद्र बीड यांच्या कडून 1 ऑक्टोंबर 30 ऑक्टोंबर बीड जिल्हा मध्ये कार्यक्रम घेण्यात येत आहेत 1 ऑक्टोंबर रोजी रोजी तिरुपती नगर स्वराज्य नगर बार्शी रोड बीड येथे रयत सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने स्वच्छता अभियान घेण्यात आले 2 ऑक्टोबर गांधी जयंती साजरी करून  जिव्हाळा केंद्र येथे रयत सामाजिक प्रतिष्ठान बेघर निवारा (जिव्हाळा)येथे रयत सामाजीक प्रतिष्ठान व बेघर निवारा चे वंजारे सर वैद्य सर शालिनी परदेशी सर्वानी स्वच्छता अभियान भाग घेतला व 30 ऑक्टोंबर पर्यंत जिल्हात विविध ठिकाणी नेहरू युवा केंद्र बीड   यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे तसेच बीड मध्ये रयत सामाजिक प्रतिष्ठानच्या आर . जी. माने, सुलोचना माने , शुभांगी माने , मनोज पतंगे , जयराज सुरवसे , शेख फेरोज, विकास धोत्रे , विलास डोंगरे, गोकुळ साळुंके,शेख समीर , शंकर पवार , पत्रकार किशोर सोनवने ,पत्रकार ऋतुजा सोनवणे, किशोर शिंदे , साई सेवाभावी संस्था सविता लुचारे शर्मिला पवार व  इतर महिला व पुरुष यांनी सहभाग घेतला .विशेष आभार व मार्गदर्शन नेहरू युवा केंद्राचे श्री शिवाजी खरात साहेब, नाना पाटील , जव्हेरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा