Subscribe Us

header ads

परळी औष्णिक विद्युत् केंद्रांत बोगस व बनावट कामगार ची चौकशी होणार ‌‌अशा लेखी आश्वासने उपोषण मागें--- लहूदास रोडे

परळी प्रतिनिधी /दि.08 परळी औष्णिक विद्युत् केंद्रांत संच नंबर 6,7,8 च्या कोळसा हाताळणी विभाग ,बॉयलर दुरूती विभाग आणि मिशन आपरेशन विभागात मे.रिचू किंचू प्रा. लि.कंपनी परळी ही दरवर्षी त्रयस्थ पक्ष म्हणून करोडो रुपयाच्या निविदा हस्तगत करुन बनावट कामगार दाखवून शासनाचे पर्यायानं जनतेच्या करोड़ों रुपायाची चोरी करत आहे यामुळे सर्वसामान्य‌ नागरीकांना महावितरण कडून महाग वीज खरेदी करावी लागत आहे म्हणून सामाजिक कार्यकर्ते लहूदास रोडे‌‌ यांनी परळी तहसिल समोर ‌अमरण केलें असतां सदरील कंपनी वर येत्या 3 दिवसात कारवाई करू असे लेखी आश्वासन मा.तहसिलदार साहेबांनी दिल्याने दिनांक 8 आक्टोबर 2021 रोजीचे अमरण उपोषण सोडले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा