Subscribe Us

header ads

कुक्कडगाव येथे नवरात्र उत्सव उत्साहात साजरा


उप संपादक जाकेर सय्यद
♦♦♦♦♦♦♦

कुक्कडगाव_ गेल्या वर्षी नवरात्र उत्सव हा साजरा करण्यात आला नव्हता नवरात्र उत्सव हा नऊ दिवसाचा असुन या उत्सवात नऊ दिवस देवीची आरती. पूजा. उपवास. आराधना करून नऊ दिवस अराधी मंडळ देवीचे गाणे म्हणत देवीची आराधना करतात नवरात्र उत्सवाची सुरुवात देवीचे भक्त पाई तुळजापूर येथून ज्योत  घेऊन आपल्या गावी येतात आणि देवीची स्थापना करून देवी समोर घटस्थापना करतात नऊ दिवस देवीची मनोभावी पूजा करून जागर करतात दर वर्षीप्रमाणे कुक्कडगाव आज येथे दिनांक ७ ऑक्टोंबर रोजी गावचे सरपंच गावातील भक्तगण यांनी तुळजापूर येथुन ज्योत आणुन गावामध्ये  देवीची स्थापना केली आहे. गावातील माता भगीनिने आरती ओवाळून सर्व आरधी मंडळाचे वाजत गाजत स्वागत केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा