Subscribe Us

header ads

भारतरत्न संत मदर टेरेसा चौक अंकुश नगर संत नामदेव नगर येथील नागरिकांना नगरपालिकेने विकासापासून वंचित ठेवले आम आदमी पार्टी

बीड स्पीड न्यूज 

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

बीड प्रतिनिधी_बीड शहरातील आम आदमी पार्टीच्या वतीने चालू असलेल्या संवाद दौर्‍यामध्ये भारतरत्न मदर टेरेसा चौक अंकुश नगर संत नामदेव नगर या भागातील नागरिकांना रोड नाहीत जे रोड बनवलेले आहेत ते सर्व बोगस कामे फाटलेले रोड मोकाट जनावरे घाणीचे साम्राज्य या सर्व गोष्टी कडे नगरपालिकेला लक्ष देण्यासाठी वेळ नाही वेळ आहे तो फक्त उद्घाटने करणे व गुत्तेदर  पोसणे आणि बोगस रोड नाल्यांचे काम करणे नगरपालिके विषयी नागरिकांनी रोष व्यक्त केला व येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका प्रशासन व जनप्रतिनिधी म्हणून थोपटून घेणारे यांना नागरिक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत या सर्व प्रश्नांना सोबत घेऊन नागरिकांना एकत्र करून नगरपालिकेच्या विरोधात मोठे जनआंदोलन उभे करणार यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक येडे शहर प्रमुख सय्यद सादेक संघटनमंत्री प्रा.ज्ञानेश्वर राउत सचिव रामधन जमाले रामभाऊ शेरकर इत्यादी नागरीक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा