Subscribe Us

header ads

वारकरी साहित्य परीषद महाराष्ट्र राज्य 10 वर्धापन दिन उत्साहात साजरी

बीड स्पीड न्यूज 

बीड_दि.गुरूवार 11-11-2021 रोजी डॉ .बाबासाहेब आंबेडकरह सामाजिक न्यायभवन येथे सौ.रेखाताई क्षीरसागर (जिल्हा परिषद सदस्य जयसिंग सोळंके (सभापती बीड) सचिन शेळके (नाना) (पंचायत समीती सदस्य )विश्वस्त अचार्य अमृत महाराज जोशी (राजुरी)
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तन कार ह.भ.प.राजाराम महाराज सुर्यवंशी ह.भ.प.प्रध्यापक माऊली महाराज वडवनी श्री .ह.भ.प .उषाताई महाराज  कांबळे (महीला बीड जिल्हा आध्येक्षा ) व रामेश्वर महाराज धपाटे (जिल्हा अध्यक्ष बीड) याच्या हस्ते बीड जिल्हा तील जेष्ट किर्तनकारांचा सत्कार संमारंभ   संपन्न झाला .नाचु किर्तनाचे रंगी ज्ञान दीप लाउ जगी या ऊक्ती प्रमाणे ज्या किर्तन काराने आपले संपूर्ण  आयुष्य परमार्थासाठी वेचले त्यचा सनमान या वेळी करण्यात आला 
माझा मराठाची बोल कौतुके अमृताची पैजा जिंके तैसे अक्षरे  रशीक मिळवित मराठीयेची नगरी ब्रम्हवीदेचा सुकाळ करी याचा प्रत्येय आचार्य अमृत दास महाराज राजुरी यांच्या रसाळ वानीतुन भाविकाना मिळाला हा संत साहित्यचा विचार वारकरी साहित्य परीषदेचा माध्येमातुन संस्थापक अध्यक्ष विठ्ठल पाटील काकाजी वसचिव सदानंदजी मोरे तसेच माधव महाराज शिवणीकर (कार्यध्यक्ष )यांनी प्रत्येक्ष नावारुपाला आनन्याचे काम व शासनाच्या निदर्शनास आनुन दिले .संपूर्ण महाराष्ट्र पिंजुन काढला व सर्वांना समानतेची वागनुक दिली या कार्यक्रम उपस्थित प्रमुख पाहुणे लाभलेल्या सौ.रेखाताई क्षीरसागर यानी नामस्मरणातुन मोक्षाकडे जान्याचा मार्ग सांगीतला संत कबीर दास संत मीराबाई संत चोखामेळा यांच्या साहित्यावर विस्तृत मार्गदर्शन केले .ह.भ.प.संतराम महाराज शेंदाडे यांनी संत साहित्यावर आपले  सुंदर विचार मांडले त्या प्रसंगी जिल्हातील नामांकित किर्तनकार उपस्थित होते गायक ,वादक,महिला दिंडी,पुरुष दिंडी भारुड कार बहुसंख्येणे उपस्थित होते.या प्रसंगी ह.भ.प.विष्णू महाराज तांदळे ह.भ.प.शिवाजी महाराज शिंदे 
ह.भ.प.धुराजी महाराज कोळेकर 
ह.भ.प. बबन देवा जोशी 
ह.भ.प.महादेव महाराज डाके 
ह.भ.प.बलभिम महाराज राऊत
ह.भ.प.नाना महाराज कदम 
ह.भ.प.परमेश्वर महाराज माने
ह.भ.प.रामनाथ महाराज आव्हाड 
ह.भ.प.रावसाहेब महाराज शेळके 
ह.भ.प.शरद महाराज डोळस 
ह.भ.प.चंद्रकांत महाराज शेळके 
ह.भ.प दत्ताञे महाराज  बहीर 
व चोपदार अनिल महाराज तसेच अभिमान आहेर कट्टूभाई अनंदराव आहेर सुखदेव आहेर बी .आर.जाधव शाईनाथ कांबळे अभिमान राजळकर कांताराव शेळके नवनाथ कांबळे ह.भ.प.सिताताई आव्हाड (महिला बीड तालुका अध्यक्षा ) ह.भ.प.वेनुताई मगर (महिला गेवराई तालुका अध्येक्षा )ह.भ.प.वर्षाताई काळे (महिला शिरूर तालुका अध्येक्षा) हा कार्यक्रम यशस्वी करन्यासाठी ऊषाताई महाराज कांबळे यांच्या कुशल मार्गदर्शना खाली जिल्हा कार्यकारनी बहीर ज्ञानेश्वरी बीड जिल्हा सचिव ,गयाताई तुरुकमारे कार्य  अध्यक्षा ,सुरेखाताई घरत खजीनदार ,लक्ष्मीताई आमटे सदस्य ,आशाबाई तुरुकमारे सदस्य ,मोहिनी कांबळे सदस्य ,श्रीमती टाकळेताई सदस्य ,शुभांगी डोळस सदस्य  तसेच किर्ती बहिर हिने उत्कृष्ट रित्या सुञसंचालन केले शेवटी पसायदानाने कार्यक्रमाचा 
समारोप झाला. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा