Subscribe Us

header ads

वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन साजरा


बीड स्पीड न्यूज 

बीड प्रतिनिधी/ दि. 26भारतीय संविधान दिना निमित्त वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय,पाटोदा येथे भारतीय संविधान वर भाषण करतांना  प्रा. बाळासाहेब गव्हाणे, स्टेजवर प्राचार्य तुकाराम तुपे सर,पर्यवेक्षक मसकर सुनील,  प्रा. पंडित जायभाये, प्रा. नंद सुधीर, प्रा. 

गर्जे सद्गुरू, प्रा. सुनील जाधव, प्रा.रागिणी  शिनगारे, प्रा. हांगे लक्ष्मण, प्रा. राहुल मगर, प्रा. राख संजय, प्रा. प्रकाश मोराळे, प्रा. मुंढे ए एस, प्रा.सचिन धस, प्रा. वंदना केंगार,प्रा. अशोक पाखरे, प्रा शेख गणी सर, प्रा. अशोक घुमरे, प्रा. शिंदे सर, प्रा. सानप सर, प्रा. आंधळे सर, प्रा जावळे सर, सुनील विघ्ने, मदन मिसाळ, हरी मुंडे इत्यादी, प्राध्यापाक, शिक्षक व शिक्षकत्तेर  कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा