Subscribe Us

header ads

इतिहासाचे साक्षीदार झालो गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब,राहुल दूबाले महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या गेट वे ऑफ इंडिया च्या कार्यक्रमाला उपस्तीत शहीद जवानांना श्रद्धांजली दिली

बीड स्पीड न्यूज 


ना जाती साठी
ना पाती साठी
एक दिवस पोलिसांसाठी 26/11 ला जिथे पोलीस दिसेल एक गुलाबाचे फुल देऊन धन्यवाद म्हणा हा कार्यक्रम राज्यातील मुंबई व प्रत्येक जिल्ह्यात साजरा करत आहोत  

प्रत्येक घरात हा विषय पोचवा 

जिथे पोलीस दिसेल त्यांना एक गुलाबाचे फुल देऊन धन्यवाद म्हणा. आपले कर्तव्य पार पाडू पोलीस यांच्या पाठीशी ठाम उभे राहू व त्या मशाल रॅलीत सामील होऊ महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना आयोजित मशाल रॅली महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात याचे आयोजन केले आहे आज गेट वे च्या श्रद्धांजली 

चा कार्यक्रम पार पडला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांनी शब्द दिला प्रत्येक पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे प्रश्न मार्गी लावणार महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना कधी ही अडचण असेल या तुमच्या साठी माझे दार कायम उघडे असतील ना जाती साठी ना पाती साठी
एक दिवस पोलिसांसाठी 26/11 व कोरोना मूळे शाहिद पोलीस अधिकारी कर्मचारी यांचा सन्मान झाला.आज सकाळी ठीक 10:30 वाजता घरातून निघाल्यावर जिथे पोलीस दिसेल त्यांना एक गुलाबाचे फुल देऊन धन्यवाद म्हणू 
          राहुल अर्जुनराव दुबाले      
             संस्थापक अध्यक्ष 
     महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना    
            तथा महाराष्ट्र शासन    
    गृह विभाग पोलीस निराकरण     
        समन्वय समिती सदस्य

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा