Subscribe Us

header ads

सलीम जहाँगीर यांच्या निवासस्थानी कोविड लसीकरण नागरिकांनी लाभ घ्यावा - सलीम जहाँगीर

बीड स्पीड न्यूज 

बीड ( प्रतिनिधी ) : - येथील माजी सभापती सलीम जहाँगीर यांच्या निवासस्थानी आज दि.1 व 2 डिसेंबर 2021रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिम राबवण्यात येणार असल्याची माहिती सलीम जहाँगीर यांनी दिली आहे. पेठ बीड भागातील गजाजन नगर , इदगाह रोड येथील माजी सभापती सलीम जहाँगीर यांच्या निवासस्थानी दि . 1 व 2 डिसेंबर सकाळी 9 ते 2 व सायं . 5 ते 10 या वेळेत कोविडशिल्ड कोविड प्रतिबंधक लसीचा 1ला व 2 रा डोस उपलब्ध असणार आहे . तरी कसल्याही प्रकारची भीती न बाळगता या  भागातील नागरीकांनी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन सलीम जहाँगीर यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा