दोष सिध्द झाला तर राजकारणातून सन्यास घेईल
गुटखा प्रकरणाशी माझा कसलाही सबंध नाही. या प्रकरणात मी दोषी आढळलो तर राजकारणातून सन्यास घेईल. परंतू माझ्यावर गुन्हा दाखल करणार्या अधिकार्याने देखील मी निर्दोष सिध्द झाल्यास आपल्या पदाचा राजीनामा द्यावा असे माझे आव्हान आहे.
0 टिप्पण्या