Subscribe Us

header ads

सूर्यपुत्र यशवंत आंबेडकर यांची 109 वी जयंती सम्यक संबुद्ध विहारात उत्सवात साजरी

बीड स्पीड न्यूज 

बीड (प्रतिनिधी) विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परम पुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र यशवंत भैय्यासाहेब आंबेडकर यांची 109 वी जयंती नागोबा गल्ली येथील सम्यक संबुद्ध विहारात मोठया उत्सवाने साजरी करण्यात आली प्रथमतः करुणेचे महासागर तथागत भगवान गौतम बुद्ध,विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर,यशवंत(भैय्यासाहेब )आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा बीड  जिल्हा अध्यक्ष विष्णुजी कांबळे हे होते तर प्रमुख पाहुणे रिपाई बीड जिल्हा सरचिटणीस राजुजी जोगदंड,भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक अँड विकासजी जोगदंड,गौतम खेमाडेजी,प्रा बाळासाहेब 

शिंदे,हे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड विकासजी जोगदंड यांनी केले विष्णूजी कांबळे,राजुजी जोगदंड, गौतमजी खेमाडे यांनी ही उपस्थितानां भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जीवन पटावर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आदर्श जोगदंड यांनी केले  याप्रसंगी राजेंद्र ससाणे,गौतम मामा सोनवणे,विनोद जोगदंड,मंगेश जोगदंड,महादेव जोगदंड,राजेशभाई कोकाटे, लखन जोगदंड,प्रविण जोगदंड,बालू इनकर,आदर्श जोगदंड,आदित्य जोगदंड,संपतराव ओव्हाळ,विशाल सौदा,  सोजरकाकू जोगदंड,कमलताई जोगदंड,जलसा मामी इनकर,सुमनताई जोगदंड,निषाताई कांबळे,  चंद्रकलताई जोगदंड,सोनूताई जोगदंड,सुषमा जोगदंड,सविताताई जोगदंड,पार्वतीताई जोगदंड, सह आदी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा