Subscribe Us

header ads

वाळू उपसा रोखण्यासाठी नारिशक्ती पथकांची स्थापना ; महिला तलाठी गोदापात्रात कर्ततव्य बजावनार

बीड स्पीड न्यूज 

गेवराई_ गेवराई तालुक्याचा वाळू उपसा संपुर्ण जिल्हाला माहित आहे परंतू अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेवराई चे तहसिलदार सचिन खाडे यांचे अथक प्रयत्न सुरू आहेत महसुल पथकही कार्यरत आहेच परंतू आत्ता महिला तलाठी देखील वाळू तस्कराविरूद्ध कार्यवाई करणार आहेत कारण बीड जिल्ह्याच्या इतिहासांत प्रथमच गेवराईत नारिशक्ती पथकांची स्थापना करण्यात आली आहे .या बाबद अधिक माहिती अशी की , गेवराई तालुक्यात वाळू उपसा दिवसांदिवस थांबायचे नाव घेत नाही परंतू आता महसुलचे चाणक्य तहसिलदार म्हणून सचिन खाडे यांचे नाव आहे वाळू माफिया महसूलच्या पथकाला जुमानत नाहीत परंतू तलाठी महिलेचे नारिशक्ती आत्ता रात्रीच्या वेळी वाळू माफियावर कार्यवाई करणार हे देखील तेवढंच बरोबर आहे पुरूषा प्रमाणे प्रत्येक कार्यात महिलापण आपले योगदान मोठ्या प्रमाणावर कर्तव्य बजावतात सांगणे देखील वावगे ठरणार नाही नुकताच गेवराई चे तहसिलदार सचिन खाडे यांनी वाळू तस्करी रोखण्यासाठी नारिशक्ती पथकांची स्थापना केली आहे यामध्ये पथक प्रमुख तलाठी सौ शिला काळे , तलाठी सौ जोती पवार , तलाठी सौ सुरेखा मोगल , तलाठी सौ अरूणा कांबळे हे नारिशक्ती पथक रात्रीचा वाळू उपसा रोखण्यासाठी राक्षसभूवन याठिकाणी कार्य करणार असल्याची माहिती असुन याचा कितपत फायदा शासनाला होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा