Subscribe Us

header ads

प्रहार शिक्षक संघटणेच्या ता.अध्यक्ष पदी मंत्रे यांची निवड ‌निवडीमुळे धारुरमधील तालुक्यातील शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागतील---- हनुमंत तोंडे

बीड स्पीड न्यूज 

बीड/प्रतिनिधी/प्रहार चे संस्थांपक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री ना.बच्चु भाऊ कडू याच्यां विचारांना प्रेरीत होऊन भाऊ चे हात बळकट करण्यासाठी धारुर येथील जि.मा.विद्यालय येथील हनुमंत मंत्रे यांची प्रहार शिक्षक संघटणेच्या ता. अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. होणाऱया शिक्षकाच्या हाल अडचणी यांचे प्रश्न घेऊन बच्चु भाऊ कडु यांच्या कडे जाऊन शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावीन असे प्रतिपादन त्यांनी केले.प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा सरचिटणीस हनुमंत तोंडे यांनी निवड झाल्या बद्धल त्यांचा सत्कार केला.व या निवडीबद्दल धारुर तालुक्यातील शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागतील असे प्रतिपादन जिल्हा सरचिटणीस हनुमंत तोंडे केले.त्या प्रसंगी पत्रकार विशाल सराफ,जि.प.महाविद्यालयाचे मुख्याध्यापक अकुसकर तसेच जि.प.महाविद्यालयातील सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते. ‌

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा