Subscribe Us

header ads

अहिल्यादेवी होळकर अभिवादन सभेतून धनगर समाज जागृत करणार--.प्रकाश सोनसळे

बीड स्पीड न्यूज 

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

बीड प्रतिनिधी /दि.19 अभिवादन पर सभेचे आयोजन धनगर समाज युवा मल्हार सेना बीड जिल्हा यांच्या वतीने नियमित प्रत्येक रविवारी आयोजित करण्यात आले आहे.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर साप्ताहिक अभिवादन सभेचा आजचा  रविवार आहे.या कार्यक्रमाचे आयोजन धनगर समाज युवा मल्हार सेना महा राज्य सरसेनापती प्रकाश सोनसळे यांनी केले होते आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या अभिवादन सभेने राजमातेच्या सत्कर्याला उजाळा मिळेल. व या अभिवादन सभेतून समाज संघटित कसा होईल यासाठी आपन सर्व जन हा उपक्रम राबवत आहेत.बीड शहरातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुतळ्याचे अभिवादन  शरद पारखे उद्योगपती इंन्दोर,व यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन महादेव गावडे  केंद्रप्रमुख यांच्या हस्ते करण्यात आले.सर्वांच्या उपस्थितीत हा अभिवादन कार्यक्रम करण्यात आला आहे.या कार्यक्रमास संबोधित करताना प्रकाश  सोनसळे यांनी बोलताना सांगितले आहिल्यादेवी होळकर अभिवादन सभेतून समाज जागृत करणार आहे.यावेळी  शरद पारखे उद्योगपती इंन्दोर यांचा वाढदिवस साजरा करून शुभेच्छा देण्यात आल्या योगेश मार्कड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी प्रकाश भैय्या सोनसळे सरसेनापती धनगर समाज युवा मल्हार सेना, शरद पारखे उद्योगपती इंन्दोर,महादेव गावडे केंद्र प्रमुख, बाळासाहेब गावडे सर,रानमारे संदिपान, सुरेश काळे, तुकाराम ढवळे,छबन गाडेकर फौजी, सुरेश देवडे पञकार, पांडुरंग कचरे , लक्ष्मन भुसनर, सुधाकर वैध,गुरव,ॲड साहेब, केंद्र प्रमुख धोंदरे साहेब,सुरेश काळे रिगल हॉटेल, भाऊसाहेब काळे, वैध , नामदेव पारखे तालुका अध्यक्ष बीड,पवन गावडे युवक अध्यक्ष , अमोल गावडे,ढवान सर ढवान भैय्या,करन भोंडवे,आदी समाज बांधवांनी वेळेवर उपस्थित राहुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचे अभिवादन,व राजे यशवंतराव होळकर प्रतिमा पुजन, आपल्या सर्वांच्या उपस्थितीत पार पाडून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल  सोनसळे यांनी आभारी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा