Subscribe Us

header ads

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकनाथपुर येथे केंद्रप्रमुख यांची भेट

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे

वाकनाथपुर प्रतिनिधी_कोविड १९ या विषाणूच्या महामारी मुळे भारतात सर्व शाळा कॉलेज बंद करण्यात आले होते.शाळा कॉलेज बंद असल्याने विद्यार्थ्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे.ऑनलाईन अभ्यास घेत काही मुले शिक्षण घेत होते पण काही विद्यार्थी आपल्या गरीब परिस्थितीमुळे ऑनलाइन शिक्षण घेऊ शकत नव्हते त्या कारणाने अनेक विद्यार्थ्यांची नुकसान झाले आहे.आता दोन वर्षे नंतर शाळा कॉलेज परत सुरु करण्यात आले यातील जिल्हा परिषद शाळा या १ डिसेंबर पासून सुरू करण्यात आले आहेत शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी आणि शिक्षकाचा पालक वर्ग आनंदात आहे या दोन वर्षांत विद्यार्थ्याच्या आठवणीमध्ये पूर्व अभ्यासक्रम किती आहे हे पाहण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकनाथपुर येथे आज दिनांक ३ डिसेंबर रोजी केंद्रप्रमुख भोसले सर यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम घेत   मार्गदर्शन या प्रसंगी शाळेचे मराठी माध्यम चे मुख्याध्यापक श्री गावडे सर तसेच उर्दू माध्यम चे मुख्याध्यापक श्री जलील सर व सहशिक्षक श्री शेख सर हे उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा