Subscribe Us

header ads

महापरिनिर्वाण दिनी वंचीत आघाडीने ढोल ताशा वाजवून केलेल्या आंदोलनामुळे समाजात तीव्र संतापाची लाट

बीड स्पीड न्यूज 

बीड (प्रतिनिधी) 6 डिसेंबर  विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व श्रेष्ठ संविधानातून प्रत्येकाला समानता देत लोकशाही मार्गाने  आंदोलनाचे स्वातंत्र्य दिले आहे परंतू प्रसिद्धीच्या 

हव्यासापोटी वंचीत आघाडीच्या वतीने  काही निर्बुद्धी मंडळी समाजाच्या भावना पायंदळी तुडवत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी प्रभाग क्र 4 नागोबा गल्ली मध्ये ढोल ताशाच्या गजरात मोठा आंनदोस्तव साजरा करत आंदोलन केले आहे. हा विकृत मानसिकतेचा देखील कळस असुन या सर्व प्रकारा मुळे समाजात वंचीत आघाडीच्या कार्यकर्त्यांवर संताप व्यक्त केला जात असुन तीव्र निषेध करण्यात येत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा