Subscribe Us

header ads

वंचित बहुजन आघाडीच्या बीड तालुका संवाद बैठकीस मोठया संख्येने उपस्थित रहावे--तालुका अध्यक्ष किरण वाघमारे

बीड स्पीड न्यूज 

बीड प्रतिनिधी/ वंचित बहुजन आघाडी बीड तालुका नुतन कार्यकारीणी व बीड तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात संवाद साधण्यासाठी वंचित बहुजन आघाडी बीड तालुक्याच्या वतीने संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे बीड तालुका अध्यक्ष किरण वाघमारे यांनी दिली आहे.
*उद्या दिनांक १९ डिसेंबर २०२१.वार रविवार रोजी शासकीय विश्रामगृह बीड येथे दुपारी १२:३० वाजता* विविध विषयावर चर्चा करण्यासाठी महत्वपूर्ण संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले  असुन या बैठकीस  सर्व कार्यकारीणी  तील पदाधिकारी यांनी वेळवर उपस्थित राहणे अनिवार्य आहे तसेच बीड तालुक्यातील माजी पदाधिकारी  व कार्यकर्ते ही या संवाद बैठकीस आमंत्रित असणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे बीड तालुका अध्यक्ष किरण वाघमारे   यांनी दिली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक