Subscribe Us

header ads

जी.पी. प्राथमिक शाळा क्र.२ विद्यार्थी यांचा किलबीलाट चालू

बीड स्पीड न्यूज 

परळी प्रतिनिधी / दि. १ शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार परळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 2  जगतकर गल्ली,भिमनगर,परळी   ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला भागातील विद्यार्थ्यांचे गूलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाला  बीड अक्षरधामचे संपादक बालाजी‌ जगतकर, जि.प.प्रा.शा.,नं 2, मु.अ.हणमंत भद्रे ,स.शि.सावरगावकर प्रणिता स.शि चिद्दरवार अश्विनी केंद्रप्रमुख चेनलवाड आरोग्य अधिकारी डॉ.घुबडे माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर शालेय व्यवस्थापन अध्यक्ष प्रताप जगतकर,कवीता कस्बे विद्यार्थ्यांनी दररोज शाळेत येते वेळेस मास्क घालूनच यावे,स्वच्छाता पाळावी, आरोग्यविषयक कशा बारवी सूचना यावेळी देण्यात आल्याआरोग्यविषयक कशा बारवी सूचना यावेळी देण्यात आलेल्या मान्यवरांचे देखील या ठिकाणी सत्कार करण्यात आलादोन वर्षानंतर शाळा सुरू होत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थ होतातदोन वर्षानंतर शाळा सुरू होत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये  अनंदाचे वातावरण   आहे, या कार्यक्रमाचे संचालन चिद्रेवाड यांनी केले तर आभार सावरगावकर यांनी केले या कार्यक्रमाला या भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.परळी प्रतिनिधी / दि. १ शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार परळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 2  जगतकर गल्ली,भिमनगर,परळी   ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला भागातील विद्यार्थ्यांचे गूलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाला  बीड अक्षरधामचे संपादक बालाजी‌ जगतकर, जि.प.प्रा.शा.,नं 2, मु.अ.हणमंत भद्रे ,स.शि.सावरगावकर प्रणिता स.शि चिद्दरवार अश्विनी केंद्रप्रमुख चेनलवाड आरोग्य अधिकारी डॉ.घुबडे माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर शालेय व्यवस्थापन अध्यक्ष प्रताप जगतकर,कवीता कस्बे विद्यार्थ्यांनी दररोज शाळेत येते वेळेस मास्क घालूनच यावे,स्वच्छाता पाळावी, आरोग्यविषयक कशा बारवी सूचना यावेळी देण्यात आल्याआरोग्यविषयक कशा बारवी सूचना यावेळी देण्यात आलेल्या मान्यवरांचे देखील या ठिकाणी सत्कार करण्यात आलादोन वर्षानंतर शाळा सुरू होत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थ होतातदोन वर्षानंतर शाळा सुरू होत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये  अनंदाचे वातावरण   आहे, या कार्यक्रमाचे संचालन चिद्रेवाड यांनी केले तर आभार सावरगावकर यांनी केले या कार्यक्रमाला या भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा