Subscribe Us

header ads

पुरोगामी पत्रकार संघाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष विजयकुमार वाव्हळ यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न

बीड स्पीड न्यूज 

केज प्रतिनिधी_पुरोगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विजयकुमार वाव्हळ साहेब यांचे बीड जिल्हासह केज आबेजोगाई परळी माजलगाव याठिकाणी सत्कार करण्यात आल. फुले शाहु आंबेडकर याचे विचार तळागाळातील नागरिकांचे काम करण्यासाठी पुरोगामी पत्रकार संघ कटीबद्ध आहेत. आसे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विजयकुमार वाव्हळ सर म्हणाले .बीड जिल्हा पेक्षा केज 

तालुक्यात आंबेडकर चळवळ जोमाने चालू आहे. आसे हे ते म्हणाले .यावेळी   पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य संघटक भागवत वैध साहेब पुरोगामी पत्रकार संघ बीड जिल्हा सचिव धिवार राजकुमार केज तालुका अध्यक्ष दत्तात्रय मुजमुले पुरोगामी पत्रकार संघ  केज सचिव रजित घाडगे नवनाथ पौळ  हानुमंत गव्हाणे आमोल सावंत अनिल वैरागे महिला उधोग प्रदेश अध्यक्षा मनिषा ताई घुले सुनिल पोकळे सह अन्य पदधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा