Subscribe Us

header ads

आज खंडेश्वरी येथील खंडोबा मंदिरात खंडोबा बानाई लग्न सोहळा

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी किशोर सोनवणे

बीड_खंडेश्वरी भागातील खंडोबा मंदिर हे हमेशा भक्तांचे श्रद्धास्थान आहे खंडोबा मंदिरात हमेशा त्यांचे भक्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असतात आज रविवार रोजी खंडोबा मंदिरात खंडोबा आणि बानाई यांच्या लग्न कसे झाले या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या मध्ये खंडोबा आणि बानाई यांची लग्न  त्याच्या भक्तांनी वेश परिधान करून कार्यक्रम साजरा केला हा विवाह सोहळ्याच्या कार्यक्रम पाहण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी करून आनंद घेतला कार्यक्रमा प्रसंगी त्रिंबक सुरवसे. निलावती सुरवसे. लताबाई लोळगे. सजय बामणे,अजय वाघे. गोकुळ वाघमारे,भानदास वकरे,शाहादेव माने,महादेव माहाराज. भगवान वाघे,नारायण शिरोदार,अनिल वाघे,नवनाथ वाघे,अप्पा वाघे,बाबुराव गोरे,किशोर सोनवणे उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा