Subscribe Us

header ads

श्री.कुमावत साहेब व उपविभागीय अधिकारी श्री.तळेकर यांच्या पथकाची मौजे बऱ्हानपुर वाळू साठ्यावर धडाकेबाज कारवाई..तीन ट्रॅक्टर ट्रॉली सह पंचवीस ब्रास वाळू जप्त

बीड स्पीड न्यूज 

 प्रतिनिधी नवनाथ गोरे

वाकनाथपुर प्रतिनिधी_आज दिनांक 24 डिसेंबर 2021 रोजी पहाटे चारच्या सुमारास मौजे बऱ्हानपुर ता. जि.बीड  मा. श्री.कुमावत साहेब आयपीएस व उपविभागीय अधिकारी श्री.तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची धडाकेबाज कारवाई..तहसिलदार श्री.सुरेंद्र डोके साहेब, API श्री. 

आघाव साहेब यांचा समवेत मंडळ अधिकारी श्री. नितीन जाधव,तलाठी श्री.खिंडरे, श्री.गुरसाली, NPC सोनवणे, NPC श्री.चांदणे, PC कारले, PC विघ्ने...यांनी समोहिक कार्यवाही करत तीन ट्रॅक्टर ट्रॉली सह  व पंचवीस ब्रास वाळू जप्त केली सदरील कारवाई करून जप्त वाळू मा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आणून 

टाकण्याची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. ट्रॅक्टर ही जप्त करून पोलीस स्टेशन पिंपळनेर येथे जमा केले असून ट्रॅक्टर मालक चालक यांचे विरुद्ध गुन्हा नोंद करण्याची कारवाई करण्यात येत आहे.  सदरील धडाकेबाज कारवाईमुळे अवैध वाळू उत्खनन करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा