Subscribe Us

header ads

वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्ह्यात खाते उघडले; कारेगाव पोटनिवडनुक अश्विनी माने बिनविरोध विजई

बीड स्पीड न्यूज 

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

बीड प्रतिनिधी/दि.०८ पाटोदा तालुक्यातील कारेगाव येथील ड्रम पंचालत निवडणूक मध्ये वार्ड क्रमांक तीन ओबीसी महिला या जागेवर अश्विनी बाळासाहेब माने ही महिला बिनविरोध विजय झाली आहे वंचित बहुजन आघाडी च्या वतीने या निवडणुकीच्या सर्व तांत्रिक बाबी व कागदपत्रांच्या कमी वेळेत पूर्तता करण्यासाठी पुरुषोत्तम वीर बीड जिल्हा सहसचिव यांनी खूप मेहनत घेतली मतदार निवडणुकीची नगरपंचायत निवडणूक लागली असल्याने मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांच्या जिल्हाध्यक्ष उद्धव खाडे यांच्या नगरपंचायत निवडणूक च्या अनुषंगाने निवडनुक  निरीक्षक नेमणूक जिल्हा बॉडी चे पदाधिकारी यानां नियुक्त केले होते पुरुषोत्तम वीर व अजय सरोदे ही जबाबदारी सोपवली त्यांना जिल्हाउपाध्यक्ष गोरख झेड यांची तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड शिरूर तालुकाअध्यक्ष दिलीप माने, लखन काका जोगदंड सुनील जावळे तसेच पाटोदा येथीलतील पदाधिकारी यांच्या सहकार्य केले आहे या पोटनिवडनुकितील विजयामुळे वंचित बहुजन आघाडी बीड जिल्ह्यात पहिल्यांदाच गुलाल उघडण्यास मिळाला आहे, मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे व जिल्हाध्यक्ष उध्वव खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढली गेली आहे, त्यामुळे हा विजय प्राप्त झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा