Subscribe Us

header ads

सरस्वती मा.व उच्च मा. विद्यालय येथे संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी

बीड स्पीड न्यूज 

सरस्वती मा.व उच्च मा. विद्यालय तेलगाव येथे  आज दिनांक 8 डिसेंबर 21 रोजी संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री शिंदे व्हि.आर. सर हे होते पर्यवेक्षक श्री चवार 

बी.एस. सर यांच्या हस्ते संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले* या कार्यक्रम प्रसंगी क.प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येन उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा