Subscribe Us

header ads

बीड नगर परिषदेचे माजी नगरसेवक सुमंत रुईकर यांचे निधन

बीड स्पीड न्यूज 

बीड नगर परिषदेचे माजी नगरसेवक सुमंत रुईकर यांचे निधन

बीड_ बीड नगर परिषदेचे माजी नगरसेवक सुमंत रुईकर तथा शिवसैनिक कार्यकर्ते सुमंत रूईकर यांचे शनिवारी सायंकाळच्या सुमारास निधन झाले ते 45 वर्षांचे होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याच्या निमित्ताने रूईकर यांनी बीड ते तिरूपती बालाजी पायी जाण्याचा निर्णय घेतला होता. त्या प्रवाशा दरम्यानच त्यांची प्रकृती बिघडली आणि उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यु झाला.रूईकर यांच्या मृत्युने बीड शहरात हळहळ व्यक्त होत आहे. मनमिळावू आणि प्रत्येकाच्या मदतीला धावणारे व्यक्ती म्हणून रूईकर यांची  ओळख होती. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा