Subscribe Us

header ads

तुकडमोडी नदीतून अवैध वाळू उपसा प्रकरणी पिंपळनेर पोलिसात चौघा विरुद्ध गुन्हा दाखल

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे



तुकडमोडी नदीतून अवैध वाळू उपसाप्रकरणी पिंपळनेर पोलिसात  चौघा विरुद्ध गुन्हा दाखल 


वाकनाथपुर प्रतिनिधी_बीड तालक्यातील मौजे बऱ्हानपुर येथे काल शुक्रवार दिनांक २४ डिसेंबर २०२१ रोजी पहाटे चार च्या सुमारास मा. श्री.कुमावत साहेब आयपीएस व उपविभागीय अधिकारी श्री.तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची धडाकेबाज कारवाई केली होती.तहसिलदार श्री.सुरेंद्र डोके साहेब, API श्री. आघाव साहेब यांचा समवेत मंडळ अधिकारी श्री. नितीन जाधव,तलाठी श्री.खिंडरे, श्री.गुरसाली, NPC सोनवणे, NPC श्री.चांदणे, PC कारले, PC विघ्ने...यांनी समोहिक कार्यवाही करत ट्रॅक्टर ट्रॉली सह पंचवीस ते तीस ब्रास वाळू जप्त केली सदरील कारवाई करून. काल दिनांक २५ डिसेंबर २०२१ रोजी  ट्रॅक्टर मालक चालक (१)पुरुषोत्तम सुभाष कुलथे (२) संतोष किसन कानाडे (३) महेश सखाराम जाधव (४) विकास राजेभाऊ चिरके यांच्या विरोधात कलम ३७९ .३४ भा.द.वि.४८ (७)(८) महाराष्ट्र जमीन महसूल कायदा प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा