Subscribe Us

header ads

बीड जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुका आम आदमी पार्टी संपूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्णय--- मा. किशोर मांध्यान सहसंयोजक महाराष्ट्र राज्य

बीड स्पीड न्यूज 

बीड प्रतिनिधी_बीड जिल्ह्यात होत असणाऱ्या नगरपंचायत निवडणूक आम आदमी पार्टी लढवणार असे मराठवाड्याच्या दौर्‍यावर आलेले महाराष्ट्राचे सहसंयोजक माननीय किशोर मान दियान व माननीय धनंजय शिंदे सचिव महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद येथे मीटिंगमध्ये निर्णय घेण्यात आला येणाऱ्या दोन 

दिवसांमध्ये आम-आदमी-पार्टी केज, पाटोदा, आष्टी, शिरूर कासार, वडवणी नगरपंचायत निवडणुकांमध्ये सर्व ताकदीनिशी उतरणार आहे  इच्छुक उमेदवारांनी बीड जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष अशोक येडे,9405458721  रामधन जमाले सचिव9763730536, प्रा. ज्ञानेश्वर जी राऊत संघटन मंत्री,9405105032, आम आदमी पार्टीच्या सोबत काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा