Subscribe Us

header ads

संतोष वाघमारे यांची वंचित बहुजन आघाडी च्या उमरी तालुका संपर्क प्रमुख पदी निवड.

बीड स्पीड न्यूज 


 उमरी तालुका प्रतिनिधी प्रकाश कारलेकर

संतोष वाघमारे यांची वंचित बहुजन आघाडी च्या  उमरी तालुका संपर्क प्रमुख पदी निवड.

 

उमरी प्रतिनिधी_ उमरी नुकत्याच वंचित बहुजन आघाडी  महाराष्ट्रातील तालुका कार्यकारणी च्या  दि 07 जानेवारी 2022 रोजी  शुक्रवार रोजी वंचित बहुजन आघाडी  महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशाने सर्व तालुक्यात कार्यकारणी जाहीर करण्यात आली.त्यावेळी  उमरी तालुका अध्यक्ष अकबर महेबुब शेख, तर उपाध्यक्ष भीमराव शेवाळे, उपाध्यक्ष शेख लालनसाब ,संभाजी  पललवाड, शिवाजी गायकवाड, गणेश राठोड, महासचिव साहेबराव गव्हारकर, संघटक बाबुराव जोंधळे, सहसंघटक किशन लोखंडे, संपर्कप्रमुख संतोष वाघमारे, सहसंपर्कप्रमुख, प्रवीण वाघमारे, प्रसिद्धीप्रमुख, आरिफ शेख  यांची निवड करण्यात आली. या सर्व पदाधिकाऱ्यांचे वंचित बहुजन आघाडी उमरी च्या वतीने वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्ह्याच्या सदस्या करुणाताई खंडेलोटे यांच्या हस्ते भव्य स्वागत करण्यात आले आहे. यावेळी आधी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती‌.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक