Subscribe Us

header ads

माँ साहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन

बीड स्पीड न्यूज 

बीड_शिवसेना अल्पसंख्यांक सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष शेख मेहबूब भाई यांच्या आदेशानुसार. बीड जिल्हा शिवसेना पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिव अल्पसंख्यांक सेने बीड जिल्ह्याच्या वतीने मा साहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करताना शिव अल्पसंख्यांक सेनेचे जिल्हाप्रमुख हुसेन भाई शेख. तालुकाप्रमुख गोरख अण्णा शिंगण. राहुल घोडके. अरबाज शेख व इतर पदाधिकारी व शिवसैनिक शिव अल्पसंख्यांक सैनिक हजर होते. त्याचबरोबर कट्टर शिवसैनिक ज्येष्ठ माजी नगरसेवक सुमंत रुईकर आणि माई सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक