Subscribe Us

header ads

प्रकाश कारलेकर यांची प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाच्या उमरी तालुका उपाध्यक्ष पदी निवड

बीड स्पीड न्यूज 


प्रकाश कारलेकर यांची प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाच्या  उमरी तालुका उपाध्यक्ष पदी निवड

नांदेड प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र या संघटनेची उमरीची नव्याने कार्यकारणी प्रेस संपादक व पत्रकार सेवासंघ जिल्हाउपाध्यक्ष उद्धव मामडे यांच्या अध्यक्षतेखाली हि निवड करण्यात आली आहे.प्रेस संपादक व पत्रकार सेवासंघ संस्थापक अध्यक्ष बि.टी.अंबेगावे सर व जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांच्या आदेशानुसार,जिल्हाउपाध्यक्ष उद्धव मामडे रावधानोरकर यांच्या उपस्थितीत उमरी तालुका नव्याने कार्यकारणीची निवड करण्यात आली आहे.
यामध्ये तालुकाध्यक्ष पदावर डि.जी.तुपसाखरे,तालुका उपाध्यक्ष प्रकाश कारलेकर,सचिव बळवंत पाटील थेटे,कोषाध्यक्ष राहुल सोनकांबळे सोमठाणकर,सहसचिव आनंदा राठोड,व्यवस्थापक पिराजी कराडे,सल्लागार आरीफ शेख संघटक फेरोज पटेल,सदस्य हणमंत बेंद्रे,शंकर थेटे, कैलास सुर्यवंशी, शेळके यांच्यासह अनेक तालुक्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते.यावेळी सचिव बळवंत पाटील थेटे यांनी बोलताना म्हणाले की,वेळप्रसंगी पत्रकारावर हल्ला करणाऱ्याला माफ करणार नाही,परंतु ह्या संघटना मध्ये सामील असलेल्या पत्रकारांना घाबरायचे कारण नाही संघटना वाढीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवा आपल्या पेनी चा योग्य वापर करून गोरगरिबांच्या भल्यासाठी निर्भीड बातम्या लिहा.कोणालाही न घाबरता लिखाण करत जा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असेही ते म्हणाले आहे.निवडीबद्दल मनपूर्वक आभार जिल्हाउपाध्यक्ष उद्धव मामडे यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरीफ शेख यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा