Subscribe Us

header ads

धानोरा बू. येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील पाच विद्यार्थी ठरले शिष्वृत्तीधारक

बीड स्पीड न्यूज 


उमरी बातमीदार प्रकाश कारलेकर

धानोरा बू. येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील पाच विद्यार्थी ठरले शिष्वृत्तीधारक


उमरी प्रतिनिधी_मौजे.धानोरा बू. येथील असणाऱ्या 
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील ऑगस्ट महिन्यात घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्वृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी परीक्षेत शाळेतील विद्यार्थीनी. कु. प्रितिका परमेश्वर विभुते चि. सार्थक विनायक मुंगल, चि. साईप्रसाद मारोती चव्हाण कू. ऋतुजा शिवाजी चव्हाण , कू. शिवकन्या साईनाथ मंदावार, हे पाच  विद्यार्थी शिष्वृत्तीधारक झाले आहेत.ग्रामीण सर्वसाधारण जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये कू प्रतिका परमेश्वर विभुते हिने तिसरा क्रमांक पटकावला आहे.केंद्रप्रमुख श्री, चौदंते एस. के. मुख्याध्यपक श्री वडगावे बी. एम.वर्ग शिक्षक बाचेवाड नागनाथ, कोलेवाड बी.जी, उन्हाळे एम.के.,स्वामी एस. व्ही. क्षीरसागर एस.बी.आणि गावातील ह्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा