Subscribe Us

header ads

ढेकनमोहा येथे नामविस्तार दिन साजरा नामांतराचा लढा अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारा--- पप्पूजी कागदे

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे

ढेकनमोहा येथे नामविस्तार दिन साजरा नामांतराचा लढा अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारा--- पप्पूजी कागदे



                       

वाकनाथपुर प्रतिनिधी_ढेकणमोहा येथे  प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मौजे ढेकणमोहा या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठचा 28व्या नामविस्तार दिनानिमित्त मौजे ढेकणमोहा येथे युवक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे प्रदेश अध्यक्ष पप्पुजी कागदे साहेब यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले  यां कार्यालयास प्रमुख उपस्थिती म्हणून युवा रिपाइंचे अध्यक्ष पप्पुजी कागदे .राजुजी जोगदंड जिल्हा सरचिटणीस बीड तालुका कृषी अधिकारी राठोड अशोक प्रा ज्ञानेश्वर राऊत युवा रिपाइंचे अध्यक्ष सुभाष तांगडे भाऊसाहेब कांबळे हानुमान देवकते कैलास देवकते रामा भोगे ग्रामपंचायत सदस्य सतिश देवकते चेअरमन नारायण देवकते भाऊसाहेब दळवी राहूल कांबळे  समाधान गवळी धमा पारवे बाबासाहेब डोंगरे विनोद तांगडे कपील तांगडे श्रिमत जाधव सुशील जावळे आनंद विद्यागर बिभीषण जावळे प्रमोद ससाणे रामलिंग होनडरे नितीन वाघमारे प्रवीण निसर्गाध  यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला या वेळी मान्य वराची नाम विस्तार दिनाच्या ऐतिहासिक लढ्यावर प्रकाश टाकणारे भाषणे झाली यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राजुजी जोगदंड जिल्हा बीड  सरचिटणीस प्रा ज्ञानेश्वर राऊत युवक रिपाइंचे अध्यक्ष तांगडे सुभाष तालुका कृषी अधिकारी अशोक राठोड नामांतर लढ्याची माहिती विषद केली प्रमुख मार्गदर्शक म्हणून युवा रिपाइंचे 

प्रदेश अध्यक्ष पप्पुजी कागदे यांनी नंतर लढा हा आंबेडकरी चळवळीला प्रेरणा आणी  बळकटी देणारा असुन या लढ्यात अनेकांनी प्राणाची अवती दिली अनेकांचे संसार उध्वस्त झाले घरादाराची राखरांगोळी करीत अदभुत शौर्य आदमी साहस अणी प्रखर स्वाभिमानाचा परिचय देत विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या ‌सहीद गौतम वाघमारे  पोचीराम कांबळे. जनार्दन मवाळे  आशा अनेकांनी दिलेली  बलीदानाची आहोती आंबेडकरी चळवळीला सदैव प्रेरणा देत राहणार आहे भारतीय दलित पॅंथरच्या माध्यमातून रामदास आठवले यांच्या नेतृत्वात लढा लढा आणी यां लढ्यात अनेक तरुणांनी झोकुन दिले आनेकानी जेल भोगले या लढ्याचा इतिहास भावी पिढीने कधीही विसरू नये असे मत  युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष पप्पूजी कागदे यांनी व्यक्त केले यां ‌वेळी नागेश शिंदे माजी सरपंच अरुन शिंदे विनोद शिंदे अंबादास शिंदे नितीन शिंदे सखाराम शिंदे सुहास शिंदे विकास शिंदे अमीत शिंदे बाळासाहेब मिसळे.  बाबासाहेब शिंदे .सुरज शिंदे .प्रदीप शिंदे . शुभांगी शिंदे‌ .वंदना शिंदे. कमलबाई शिंदे .शोभा शिंदे. बबीता शिंदे .सुमनबाई शिंदे. दैवशाला शिंदे .उज्वला शिंदे. शकुंतला शिंदे. सुशीला शिंदे. पंचशीला शिंदे छबाबाई शिंदे आदी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा