Subscribe Us

header ads

प्रा. राघू गव्हाणे यांची Ph. D. साठी निवड

बीड स्पीड न्यूज 

प्रा. राघू गव्हाणे यांची Ph. D. साठी निवड

परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात  तासिका तत्त्वावर कार्यरत असलेले प्रा. राघू (बाळासाहेब) शिवाजी गव्हाणे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादने जाहिर केलेल्या इंग्रजी विषयाच्या अंतिम यादीत निवड झाली आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्व  स्तरातून अभिनंदन होत आहे.  कालिका देवी महाविद्यालय शिरुर कासर येथे कार्यरत असलेले प्रा. डॉ. रमेश लांडगे यांच्या मार्गदर्शाखाली "अ फेमिनाइन व्हॉईस इन् अण्णा भाऊ साठेज सिलेक्टेड लिटररी वर्क्स" या विषयावर संशोधन करणार आहेत.यासाठी माजी सभापती तथा नगरसेवक किशोर (नाना) पारधे, अमोल कानडे, मेजर सुनील वडमारे, कृष्णा मिसाळ, प्रा.डॉ. श्रहरी गुट्टे, प्रा.डॉ. मंडलिक, प्रा. आनंद कसबे (कराड), प्रा.डॉ. रवि विठ्ठल गालफाडे, प्रा.डॉ. हनुमंत सौदागर, शिवाजी नगर मित्रमंडळाचे अध्यक्ष विकी पार्धे, अड. विशाल डोंबे, सहशिक्षक दिलीप गर्जे, प्रा. हरिष वाघमारे, प्रा. रिको रोडे, बालासाहेब गोदाम आणि प्रा.डॉ. दयानंद मस्के यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा