Subscribe Us

header ads

तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

बीड स्पीड न्यूज 

तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी


बीड(प्रतिनिधी):- तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन,बीड येथे १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य अश्विनी बेद्रे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची माहिती जयंती निमित्त उपस्थित विद्यार्थ्यांना सांगण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर पोवाडे गाईले तसेच वकृत्व स्पर्धेतही मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. यावेळी प्रा.विद्या अवघडे, प्रा. सुधर्मा सावजी, प्रा.पायल राठोड, प्रा. प्रियंका बचुटे,प्रा.रसिका बाहेती, प्रा.धनश्री सांगोले, प्रा.शहाना सय्यद,लिपिक स्वप्नील साळवी आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा