Subscribe Us

header ads

उपा मारोती गायकवाड यांचे निधन

बीड स्पीड न्यूज 


उपा मारोती गायकवाड यांचे निधन  .

उमरी प्रतिनिधी_आंबेडकर चळवळीतील जेष्ठ उपा  
मारुती शिवराम गायकवाड वय वर्ष 92 राहणार राहणार शिंदी तालुका उमरी येथील रहिवासी यांचे राहत्या घरी दीर्घ आजाराने दिनांक  13 .2.2022 रोजी सकाळी दहा वाजता दुःखद निधन झाले आहे त्यांच्या पश्चात चार मुलं दोन मुली सून जावई नातू असा  मोठा परिवार आहे ते आंबेडकर  चळवळीतील ज्येष्ठ उपासक असून गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती अशी त्यांची आहे ओळख आहे त्यांच्यावर दिनांक14.2.2022रोजी सकाळी 10वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे  यांच्या आपघाती निधनाने
मोठी पोकळी निर्माण झाली आहे ते.संदेश गायकवाड बहुजन वंचित आघाडीचे कार्यकर्ते व (ग्रा. प.सदस्य शिंधी ता.उमरी यांचे आजोबा होत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा