Subscribe Us

header ads

मौजे खांडे पारगाव, मौजे बऱ्हाणपूर येथे तुकडमोडी नदीपात्रात फलक लावून खड्डे बुजवण्यात आले

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे

मौजे खांडे पारगाव, मौजे बऱ्हाणपूर  येथे तुकडमोडी नदीपात्रात फलक लावून खड्डे बुजवण्यात आले 




वाकनाथपुर प्रतिनिधी_मा.जिल्हाधिकारी साहेब यांच्या निर्देशानुसार,मा.अपर जिल्हाधिकारी सर,मा.उपविभागीय अधिकारी,साहेब व मा.तहसीलदार साहेब,बीड व पोलीस निरीक्षक पिंपळनेर यांच्या मार्गदर्शन नुसार आज दि.13/02/2022 रोजी  मौजे खांडे पारगाव, मौजे 

बऱ्हाणपूर  येथे तुकडमोडी नदीपात्रात फलक लावून खड्डे बुजवण्यात आले व ग्रामपंचायत कार्यालय येथे फलक लावून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.मंडळ अधिकारी म्हाळस जवळा श्री नितीन जाधव, तलाठी - सज्जा खांडे पारगाव श्री. अरून गुर्साळी, बऱ्हाणपूर 

श्री.उमेश खिंडरे,सज्जा कुकडगावं श्री. विष्णू थापडे सोबत पोलिस प्रशासनातील पोलीस अमलदार श्री.रामप्रसाद कडुळे, श्री. शरद पोकळे,पिंपळनेर पो.स्टे व 

समस्त गावकरी मंडळी यांचा समवेत मौजे बऱ्हाणपूर राक्षस भवन,कुक्कडगाव,चव्हाणवाडी, आडगाव या सिंदफना नदीपात्रातील गावांमध्ये प्रत्यक्ष नदीपात्रात जाऊन पाहणी करून खड्डे बुजवून व फलक लावून तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथे फलक लावून गावात जनजागृती दवंडी देऊन करण्यात आली..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा