Subscribe Us

header ads

म्हाळस जवळा सेवा सोसायटी कुंडलिक बापू खांडें यांच्या ताब्यात

बीड स्पीड न्यूज 


प्रतिनिधी नवनाथ गोरे


म्हाळस जवळा सेवा सोसायटी कुंडलिक बापू खांडें यांच्या ताब्यात


वाकनाथपुर प्रतिनिधी_बीड तालुक्यातील म्हाळस जवळा येथे शिवसेनेचे कुंडलिक बापू खांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा सहकारी सोसायटीच्या सर्व सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.आज शनिवार दि. 12 फेब्रुवारी रोजी *कुंडलिक बापू खांडे* यांच्या प्रमुख उपस्थितीत म्हाळस जवळा येथील ग्रामस्थांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत म्हाळस जवळा सेवा सहकारी सोसायटीच्या 2022 ते 2027 साठी 14 संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली. यामध्ये कुंडलिक खांडे, महादेव खांडे, नवनाथ खांडे, कुंडलिक गणपती खांडे, शिवाजी खांडे, कल्याण खांडे, कबीर खांडे, श्रीराम कदम, भोज लक्ष्मीताई, नंदाताई राऊत, दामोदर राऊत, वैजीनाथ ढोरमारे, अर्जुन फसले, सी.म.डोईफोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा