Subscribe Us

header ads

विलास काळुंके यांना राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित

बीड स्पीड न्यूज 

विलास काळुंके यांना राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित 

बीड/प्रतिनिधी/ बीड जिल्ह्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विलास काळुंके यांना राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव पुरस्कार मुंबई येथे प्रदान करण्यात आला.       ‌ 2022 या वर्षी प्रहारचे जिल्हाध्यक्ष विलास काळुंके यानां मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार मला प्रमुख मान्यवराच्या हस्ते मुंबई येथे प्रदान करण्यात आला. हा पुरस्कर  माझ्या जिवनातील केलेली 10 वर्षेची सेवा केलेली निस्वार्थी काम हे याचे फळ मिळाले.अशी माहीती जिल्हाध्यक्ष विलास काळुंके यांनी प्रसिद्धी माध्यमातून दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक