Subscribe Us

header ads

मोरया प्रतिष्ठान तर्फे सीमा एकतपुरे व अश्विनी भानवसे यांचा सत्कार

बीड स्पीड न्यूज 

मोरया प्रतिष्ठान तर्फे सीमा एकतपुरे व अश्विनी भानवसे यांचा सत्कार

अकलूज, दि6(प्रतिनिधी) सोलापूर राष्ट्रवादी महिला आघाडी तालुका अध्यक्ष पदी सौ सीमाताई  एकतपुरे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी सौ अश्विनी भानवसे यांची निवड झाल्याबद्दल मोरया प्रतिष्ठान च्या वतीने सौ अश्विनी रामचंद्र ताटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थित महिलांना नाशिक येथील मराठी साहित्य संमेलनाचे आदरणीय भुजबळ साहेब यांच्या भाषणाची प्रत  सीमाताई एकतपुरे यांनी सत्कार प्रसंगी उपस्थित महिलांना वाटप  केली. व त्या म्हणाल्या की यापुढे पक्षाच्या तसेच समता परिषदेच्या माध्यमातून सर्व घटकातील महिलांना न्याय देण्यासाठी तत्परतेने कार्य करत राहील . तसेच प्रदेशाध्यक्ष व महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली ताई चाकणकर दीपाली ताई पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध राहील. यावेळी  सुरेखा , नीलेश म्हत्रे, पूजा म्हेत्रे, राजश्री म्हेत्र विठ्ठल म्हेत्रे, अश्विनी भानवसे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा