Subscribe Us

header ads

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त भिम स्वराज्य सेनेच्या वतीने अभिवादन

बीड स्पीड न्यूज 


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त भिम स्वराज्य सेनेच्या वतीने अभिवादन


बीड प्रतिनिधी_विश्वातील सर्वोतम आदर्श कल्याणकारी राजे बहुजन प्रतिपालक, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त भिम स्वराज्य सेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले या प्रसंगी भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक अँड विकासजी जोगदंड, आदर्श केरोसीन हॉकर्स संघटनेचे राज्य प्रवक्ते अशोकजी कांबळे, सचिन जाधव, बीड स्पीड  चे प्रतिनिधी नवनाथ गोरे, साप्ताहिक लोकस्वप्नचे वार्ताहर अप्पासाहेब चक्रे, चित्रपट निर्माते राहुल तुपे,आदर्श जोगदंड, दीपक कुचेकर, महादेव वंजारे सह आदी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक