Subscribe Us

header ads

सौरऊर्जा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आत्मदहनाचा प्रयत्न

बीड स्पीड न्यूज 


सौरऊर्जा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आत्मदहनाचा प्रयत्न

बीड प्रतिनिधी_ तालुक्यातील लहुरी येथील सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी येथील अतिक्रमण धारकांनी तालुकाध्यक्ष दिपक कांबळे आणि बाळासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी प्रसंगावधान राखत दिपक कांबळे बाळासाहेब ओव्हाळ, बंकट जाधव, पंढरी गायसमुद्रे, गणेश जाधव आणि दादाराव गायसमुद्रे या पाच जणांना ताब्यात घेतले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा