Subscribe Us

header ads

थोर स्वांतत्र्यसेनानी हजरत टिपु सुलतान यांचा अवमान केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाईची. (MMYP ) ची मागणी

बीड स्पीड न्यूज 

तहसिल कार्यालय समोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले

थोर स्वांतत्र्यसेनानी हजरत टिपु सुलतान यांचा अवमान केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाईची. (MMYP ) ची मागणी



बदनापूर ( प्रतिनिधी ) : - इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्या थोर स्वातंत्र्य सेनानी व देशभक्त हजरत टिपू सुलतान यांचे नाव मालाड येथील क्रीडा संकुलास देण्यात आल्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलतांना शहिद हजरत टिपु सुलतान(रहा) यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य करणार्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा निषेध  नोंदवत त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी  एका निवेदनाद्वारे महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठानाचे वतिने बदनापूर तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठानाचे मराठवाडा अध्यक्ष शेख अजहर (बदनापूरकर) जालना जिल्हाध्यक्ष हाफिज हारुन पठाण  मिर्झा सफरोज बेग, युनूस भैय्या,शेख अतीक आतार,सय्यद भिक्कन,शेख अकबर, मिर्झा कलीम बेग, शेख सोहेल, मिर्झा महेमुद बेग, मिर्झा मुजाहेद बेग,शेख ताहेर तंबोली,समीर बिल्डर,जावेद कुरेशी,काजी इम्रान,अक्रम इनामदार, सलीम बेग, सय्यद चॉंद,शेख अरबाज,शेख आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा