Subscribe Us

header ads

लोकनेते जयदत्त अण्णा क्षीरसागर,विकासप्रीय नगरध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर, युवा नेते डॉ योगेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली व विशेष सहकार्यातून प्रभाग क्र 4 चा विकासाचा टप्पा पूर्ण

बीड स्पीड न्यूज 

लोकनेते जयदत्त अण्णा क्षीरसागर,विकासप्रीय नगरध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर, युवा नेते डॉ योगेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली व विशेष सहकार्यातून प्रभाग क्र 4 चा विकासाचा टप्पा पूर्ण 

समाज बांधवांना दिलेला शब्द पूर्ण करू शकलो
नगरसेवक अँड विकासजी जोगदंड

बीड (प्रतिनिधी) 1 फेब्रुवारी प्रभाग क्र 4 हा उपेक्षित, कष्टकरी बहुजनांचा भाग असून या भागात सातत्याने नाविण्य पूर्ण योजना कार्यान्वित करत या भागाचा परिपूर्ण विकास साधण्यासाठी लोकनेते जयदत्त अण्णा क्षीरसागर, विकासप्रीय नगरध्यक्ष डॉ भारतभूषण 

क्षीरसागर, युवा नेते डॉ योगेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सतत प्रयत्नशील असून प्रभाग क्र 4 मध्ये विविध विकास कामे अंतिम टप्यात असून प्रभागातील ,नागोबा गल्ली गल्ली, वीर शैवकॉलनी,बलभीम नगर,एकता नगर,शास्त्री नगर, दुबे 

कॉलनी रमाई कॉलनी, चांदणे वस्ती, येथील अंतर्गत रस्ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत पूर्ण झाले असून समाज बांधवांना दिलेला शब्द पूर्ण करू शकलो याचे अतीव समाधान असून येणाऱ्या काळात देखील मी आपल्या सेवेसाठी कायम 

तत्पर असल्याची ग्वाही प्रभाग क्र 4 चे नगरसेवक अँड विकासजी जोगदंड यांनी प्रभागातील सुरु असलेल्या रस्ता व नालीच्या कामाची पाहणी करताना समाज बांधवांना दिली याप्रसंगी संबंधित कंत्राटदारास पारदर्शक व दर्जेदार कामे करण्या बाबत नगरसेवक अँड विकासजी जोगदंड यांनी सूचना दिल्या याप्रसंगी जगन्नाथ तात्या जोगदंड,राजु जोगदंड,मंगेश जोगदंड,बबलू जोगदंड,अजय जोगदंड,रोहित जोगदंड,महादेव वंजारे, सह आदी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा