Subscribe Us

header ads

वाकनाथपुर शालेय शिक्षण समिती बिनविरोध. अध्यक्षपदी नवनाथ गोरे तर उपाध्यक्ष महादेव खाकरे यांची निवड

प्रतिनिधी नवनाथ गोरे


वाकनाथपुर शालेय शिक्षण समिती बिनविरोध. अध्यक्षपदी नवनाथ गोरे तर उपाध्यक्ष महादेव खाकरे यांची निवड




वाकनाथपुर प्रतिनिधी_वाकनाथपुर येथे आज दिनांक १७ मार्च वार गुरुवार रोजी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष पदाची निवड करण्यासाठी सर्व पालकांची शाळेत बैठक घेण्यात आली या बैठकीत सर्व पालकांनी विश्वास दाखऊन निवड ही बिनविरोध करण्याचे ठरवले आणि सर्व पालकांच्या सहमतीने वाकनाथपुर शालेय शिक्षण 

समिती अध्यक्ष पदी पत्रकार श्री.नवनाथ गोरे तर उपाध्यक्ष पदी श्री.महादेव खाकरे यांची निवड करण्यात आली तसेच समिती सचिव श्री गावडे सर हे आहेत.या कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री गावडे सर. उर्दु  माध्यम चे शिक्षक श्री कलीम सर. गावचे सरपंच श्री गोरख घाडगे. श्री शेख शौकत. श्री सोमनाथ गोरे. श्री नामदेव गोरे. श्री शैलेश शेंडगे. श्री बाबासाहेब गांडगोळेल. श्री दत्तात्रय खाकरे. श्री नानासाहेब घाडगे. श्री संजय कानडे. आदी ची उपस्थिती होती. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा