Subscribe Us

header ads

शेख ताजुद्दीन सर यांना पद्मपाणी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर


बीड स्पीड न्यूज 

शेख ताजुद्दीन सर यांना पद्मपाणी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर


बीड प्रतिनिधी_ पद्यमपाणि प्रतिष्ठान बीड यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहे. पद्ममपाणि प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक कार्य, आदर्श शिक्षक व आन्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल हे पुरस्कार दिले जातात प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री तरकसे डी. वाय. सर सचिव श्री बोराडे एस. के सर यांनी या पुरस्कारासाठी सरस्वती विद्यालय तेलगाव ता. धारुर चे कर्तव्यदक्ष सहशिक्षक | श्री शेख ताजुद्दिन मैनुद्दीन सर यांना जाहीर केला आहे या पुरस्काराचे वितरण २७ मार्च २०२२ रवीवारी दुपारी १२:३० यशवंतराव चव्हाण | नाट्यगृह बीड येथे | मान्यवरांच्या हस्ते वितरण होणार आहे. श्री शेख ताजुद्दिन सर यांच्या अध्यापना बरोबरच विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी ही केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना हा आदर्श पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सदरील पुरस्कार मिळाल्याबद्दल शेख ताजुद्दीन सर यांचे युवा नेते मा डॉ योगेश (भैय्या) क्षीरसागर साहेब, आदर्श नवगण शिक्षण संस्थेचे प्रशासन प्रा. डॉ. राजुजी मचाले सर. मा.राऊत बू सर मा.व्ही. एल क्षीरसागर सर शालेय समितीचे अध्यक्ष मा. अशोकरावजी लगड प्राचार्य श्री शिंदे श्र व्ही. आर. सर पर्यवेक्षक श्री चवार बी. एस. सर तेलगाव परिसरातील पालक, माजी विद्यार्थी आदर्श, नवगण शिक्षक संस्थेतील प्राचार्य, मुख्याध्यापक , प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, सरस्वती परिवाराचे सर्व सदस्य, मुप्टा शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी त्यांचे मूळ गाव आसलेल्या रायमोहा परिसरातील सर्व सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी ती व मान्यवर व त्यांचा मोठ्या संख्येने असलेला मित्र परिवाराच्या वतीने त्यांचे सर्वत्र अभिनंदनाचे वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा