Subscribe Us

header ads

जय महाराष्ट्र हाॅटेलला माजी आमदार सुनिल दादा धांडे यांनी दिली सदिच्छा भेट

बीड स्पीड न्यूज 


जय महाराष्ट्र हाॅटेलला माजी आमदार सुनिल दादा धांडे यांनी दिली सदिच्छा भेट

किल्ले धारूर / प्रतिनिधी-:धारूर येथील सराफ बंधूंच्या सुप्रशिध्द जय महाराष्ट्र हाॅटेलला धारूर येथे माजी आमदार सुनिल दादा धांडे यांनी  सदिच्छा भेट दिली .यावेळी त्यांनी सराफ बंधूंच्या सुप्रशिध्द जय महाराष्ट्र हाॅटेलमधील स्वादिष्ट पदार्थांचा स्वाद घेतला .जय महाराष्ट्र हाॅटेल धारूर कराचे वैभव असल्याचे त्यानी यावेळी प्रतिपादन केले.यावेळी: प्रा. ईश्वर मुंडे सर, शिवसेना तालुका प्रमुख नारायण कुरूंद, माजी तालूका प्रमुख विनायक ढगे, सुनिल भाबरे,शिवसेना तालूका सचिव बाबासाहेब सराफ,राजू तात्या शेटे,महादेव कार्दक ( तुळजाई आॅक्वा ), ज्ञानेश्वर किर्दक,बाळासाहेब ठाकरे विचारमंच संस्थापक अध्यक्ष विशाल (भैय्या) सराफ, सोनू धूमाळ, अरूण गाडे, विकास काजळे, महेश भोजणे,कृष्णा ढपाटे, बशिर मामा, विशाल नाडगिरे, सुदाम गायगे, दादा सुदामे,आदि मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा