Subscribe Us

header ads

एसबीआय बँकेमधील गैरव्यवहारामुळे तहसिलदार, एलडीएम चे अधिकारी व प्रहारचे कार्यकर्त्ये यांची पुढील आठवड्यामध्ये बैठक ‌ ‌

बीड स्पीड न्यूज 


एसबीआय बँकेमधील गैरव्यवहारामुळे तहसिलदार, एलडीएम चे अधिकारी व प्रहारचे कार्यकर्त्ये यांची पुढील आठवड्यामध्ये बैठक                                        ‌    ‌                                
मुद्दामुन फाईली मंजूर केल्या नाहीत असा शेतकरी राजा हि राहणार उपस्तीत                                            ‌                

किल्ले धारूर/प्रतिनीधी/धारूर तालूक्यातील एसबीआय बँकेमध्ये कर्ज प्रकरण,महामंडळ कर्ज प्रकरण ह्या फाईली किमान एक ते दीड वर्षापासून तशाच कपाटच्या कडेला पडलेल्या आहेत.एसबीआय चे व्यवस्थापक नवीन कर्ज,महामंडळ कर्ज प्रकरण यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी गेलेल्या व्यक्तींना अरेवारीची भाषा वापरतात.हे सर्व प्रकरण प्रहारचे जिल्हा सरचिटणीस हनुमंत तोंडे,शहरध्यक्ष बापू सिरसठ,लोखंडे रोशन यांनी तहसिल धारुर ला निवेदन द्वारे आरेवारीच्या भाषामुळे कारवाई करावी असे निवेदन दिले होते.धारूर चे नवनियुक्त  तहसिलदार दत्ता भारस्कर साहेब, यांनी आज दि.२५ वार.सोमवारी तहसिलदार यांनी सर्वत्र एसबीआय बँकेमध्ये घडलेली सर्व‌ माहीती व तक्रारी ऐकून घेतल्या.व त्यांना एसबीआय बँकेमधील गलथान व गंबीर स्वरूपाचा प्रश्न वाटला.त्यांनी लगेचच प्रहारचे काही कार्यकर्त्ये,काही गोरगरीब शेतकरी तक्रारदार(सर्व कर्ज,महामंडळ शेतकरी कर्ज प्रकरण) व एलडीएम चे अधिकारी यांना ही बोलवून पुढील आठवड्यामध्ये  कारवाई संदर्भात बैठक घेऊ.असे आश्वासन धारूर तहसिलदार यांनी दिले आहे.त्यावेळी प्रहार जनशक्ति पक्षाचे बीड जिल्हा सरचिटणीस हनुमंत तोंडे,माजलगाव ता.संपर्क प्रमुख भारत डोंगरे,धारुर चे उपाध्यक्ष विष्णू चोले,धारूर चे सचिव अशोक इंगोले, धारूर युवक शहरध्यक्ष बापु सिरसठ,सामाजिक कार्यकर्त्या सुमित्रा धस,उषा भांगे,सखाराम पेटकर, सचिन नाईकवाडे,लोंखडे रोशन आदी कर्ज प्रकरण च्या फाईली घेऊन आलेले गोरगरीब शेतकरी वर्ग उपस्तीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा