Subscribe Us

header ads

अँण्टी क्राईम अँण्ड अँण्टी करप्शन इंटेलिजेंन्स सेलच्या प्रदेश सेक्रेटरीपदी स्वानंद देव यांची नियुक्ती

बीड स्पीड न्यूज 

(वृत्तसंकलनःआत्माराम ढेकळे,पुणे)

अँण्टी क्राईम अँण्ड अँण्टी करप्शन इंटेलिजेंन्स सेलच्या प्रदेश सेक्रेटरीपदी स्वानंद देव यांची नियुक्ती


पुणेः येथील चित्रपट व नाट्य क्षेत्रात कार्यरत निर्माता,व्यवस्थापकीय निर्माता ,कलावंत तसेच सामाजिक कार्यकर्ते स्वानंद देव यांची नुकतीच  *अॕण्टी क्राईम अॕण्ड अॕण्टी करप्सन इंटेलिजेंस सेलच्या प्रदेश सेक्रेटरी पदी नियुक्ती प्रशासकीय कार्यालयाकडून एका पत्राद्वारे करण्यात आली आहे. चित्रपट आणि नाट्यसंस्था  महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष व जीवन आधार फौंडेशन संचालित रेस्क्यू फोर्सचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष स्वानंद पुरुषोत्तम देव यांची नुकतीच अँण्टी क्राईम अँण्ड अँण्टी करप्शन इंटेलिजेन्स सेलच्या महाराष्ट्र राज्य सेक्रेटरीपदी नियुक्ती झाली आहे.सदरची नियुक्ती चेअरमन सुहेल खान,व्हाईस चेअरमन व पंजाब राज्याचे माजी पोलीस आयुक्त परमिंदर सिंग,डाॅ.दिनेश कपाडिया,कार्याध्यक्ष शुभम मोरे,पुण्याच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त ए.एस.क्षीरसागर मॅडम यांच्या हस्ते स्वानंद देव यांना एका  पत्राद्वारे कळविले आहे. या महत्वपुर्ण पदावरील नियुक्ती मोठ्या विश्वासार्ह पध्दतीने झाल्याची चर्चा होत आहे.या सेलच्या अधिकारपत्रात बालक,युवक,विद्यार्थी तसेच कामगार नौकरवर्ग,महिलावर्ग यांचेसी संबंधित असुन त्यांचेवरील अन्याय,अत्याचार दुर करण्याचे कार्य आहे.प्रामुख्याने भ्रष्टाचारावर आळा घालण्याचे महत्त्वाचे कार्य आहे.याबाबत प्रचार-प्रसार कार्याचा उल्लेख 'अॕण्टी क्राईम आणिअॕण्टी करप्सन सेल इंडिया' माध्ये आहे.या नियुक्तीचा कार्यकाल दोन वर्षाचा असुन स्वानंद देव यांच्या धडाडीच्या व निर्भीड कार्याचा आढाव्यानुसार त्यांचेवर जो विश्वास व्यक्त केला आहे.व ह्या नियुक्तीबद्दल चित्रपट,नाट्यक्षेत्र व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या चाहते,मित्रवर्ग त्यांचे कौतुक करुन अभिनंदन करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा