Subscribe Us

header ads

भीम जयंतीच्या अध्यक्षपदी संतोष सोनकांबळे तर सचिवपदी सचिन काकडे यांची झाली निवड

बीड स्पीड न्यूज 


भीम जयंतीच्या अध्यक्षपदी संतोष सोनकांबळे
तर सचिवपदी सचिन काकडे यांची झाली निवड


बीड / प्रतिनिधी-:दर वर्षाप्रमाणे याही वर्षी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी भिमज्योत क्रीडा मंडळ भीम नगर पेठ बीड विविध कार्यक्रमाचे आयोजन करते त्या अनुषंगाने या जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली अध्यक्षपदी संतोष सोनकांबळे तर सचिवपदी सचिन काकडे तसेच सहसचिवपदी कृष्णा गुंजाळ, कोषाध्यक्षपदी रवी डोंगरे,  संघटकपदी मुन्ना धनवे, यांच्या निवडी करण्यात आल्या.सदरील जयंतीच्या कार्यक्रमांना मार्गदर्शक म्हणून गौतम धनवे, लक्ष्मण मस्के, बंडू निसर्गंध, कल्याण डोंगरे,  पुरूषोत्तम वीर, दीपक काकडे, उत्तम सोनकांबळे, भैय्यासाहेब मस्के, सुशील काकडे, अमित वाघमारे,मुक्तीराम ओव्हाळ, रंजित वाघमारे, लक्ष्मण गव्हाणे आदी असणार आहेत.यावेळी विकी डोंगरे, भैय्यासाहेब काकडे, किरण साबळे, धनराज धनवे, मिलिंद वाघमारे, भूषण काकडे ,कृष्णा काकडे, विपुल मस्के,  आकाश साबळे,  बाबासाहेब काकडे,  मनोज काकडे, सौरभ धनवे, मिलिंद हराळे, अनिल डोंगरे,अविनाश काकडे, गणेश वाघमारे, विवेक मस्के,  महादेव गुंजाळ,  महादेव डाके,  नागसेन राहुल, काकडे आदी उवस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजीत केलेल्या कार्यक्रमांत सहभागी व्हावे असे आवाहन भीम ज्योत क्रीडा मंडळ बलभीम नगर पेठ बीड यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा