Subscribe Us

header ads

टोकवाडी येथील कामाची व ग्रामसेवकाची चौकशी करून कारवाई करा; अजित पवार यांना विष्णु मुंडे यांचे निवेदन ,अन्यथा 23 मे पासून उपोषण

बीड स्पीड न्यूज 

टोकवाडी येथील कामाची व ग्रामसेवकाची चौकशी करून कारवाई करा

अजित पवार यांना विष्णु मुंडे यांचे निवेदन ,अन्यथा 23 मे पासून उपोषण

बीड (प्रतिनिधि) दि.10   परळी-बीड रोड, टोकवाडी, ता. परळी  दर्शनीय भागागत जनतेच्या माहिती करीता कामाचा बोर्ड व (सुचना फलक) लावणे आवश्यक होते. तो सुध्दा न लावता कामे करण्यात आली. (उदा. कामाचे फलक  कामाचे नांव अंदाजित किमत  निविदा रक्कम. योजनेचे नांव. , गुत्तेदाराचे नाव,दोषदायित्व (कालायची कुठलेच काम इस्टीमेंट नुसार झालेले नाही. तेव्हा आपणास विनंती करण्यात येते की या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश संबंधित अधिका-यांना देवून दोषी आढळून येणा-यावर येत्या ७ दिवसात कायदेशीर गुन्हे दाखल करून प्रकरणाचा निपटारा करावा. अन्यथा पक्षाच्या वतीने आपल्या कार्यालया समोर दि. २३/०५/२०२२ रोजी सकाळी ११ वाजता न्याय मिळेपर्यंत गावातील नागरीकांना सोबत घेवून पक्षाच्या वतीने साखळी उपोषण करण्यात येईल. होणा-या सर्व अनिष्ठ परिणामास महाराष्ट्र शासन, जिल्हा प्रशासन, पंचायत समिती, परळी चे. टोकवाडी ग्रामपंचायत व प्रशासन, हेच जबाबदार राहतील याची कृपया गंभीर नोंद घ्यावी विष्णु मुंडे परळी तालुका महासचिव,वंचित बहुजन आपाडी, सह जिल्हा उपाध्यक्ष गौतम आगळे, प्रसन्नजीत रोडे,महीला चे शिष्ठमंडळ सोबत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा