Subscribe Us

header ads

उमरीत डॉ आंबेडकर नगर येथे बुद्ध जयंती साजरी.....

बीड स्पीड न्यूज 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी प्रकाश  कारलेकर

उमरीत डॉ आंबेडकर नगर येथे बुद्ध जयंती साजरी.....



नांदेड प्रतिनिधी-: बुद्ध पौर्णिमेनिमित्त  उमरी येथील डॉ.आंबेडकर नगर येथे विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारूणी तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध  यांची 2566 वी  जयंती उत्साहात साजरी करण्यात सर्वप्रथम तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पुष्प पूजा धूप पुजा करून बुद्ध जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी डॉ.संतोष चौदंते संदीप सवई भीमराव लांडगे रवी सोनकांबळे तरुण वाघमारे श्याम सवई आश्विन साबळे कुलदीप सवई अजित सोनकांबळे अजय गायकवाड विनोद सोनकांबळे रतन खंदारे सिद्धार्थ वाघमारे विजय गायकवाड साहेबराव सवई किरण कदम बाळू लांडगे स्वप्निल सोनकांबळे किशोर खंदारे अविनाश सवई रविराज सवई सोनकांबळे आदींची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार संरक्षण समिती जिल्हा कार्यकारणी सदस्य तथा पत्रकार कैलास सोनकांबळे यांनी केले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा