Subscribe Us

header ads

झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट साहेब यांचा वाढदिवस हडपसर मध्ये साजरा करण्यात आला,

बीड स्पीड न्यूज 


झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट साहेब यांचा वाढदिवस हडपसर मध्ये साजरा करण्यात आला,



पुणे-: समाजाचे प्रश्न सोडवायचे असतील तर संघर्ष शिवाय पर्याय नाही, असे म्हणणारे आंबेडकरी चळवळीचे लोकनेते, व झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवान वैराट यांचा वाढदिवसानिमित्त, हडपसर माळवाडी झोपडपट्टी सुरक्षा दलातर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले,भगवान वैराट यांनी झोपडपट्टी वासियांच्या असलेल्या मूलभूत सुविधा सोडवण्यासाठी लढाऊ संघटना म्हणून या संघटनेची स्थापना 1995, साली करण्यात आली, होती, तळागाळातील नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी संघटनेचा विस्तार राज्याच्या कानाकोपरार्यात करण्यात आला अन्याय अत्याचाराच्या विरोधात सातत्याने लढणारे व समाजाच्या हितासाठी जेवढे संघर्ष करता येईल तेवढे करणारे, व समाजाचे प्रश्‍न सोडवायचे असतील तर संघर्ष शिवाय पर्याय नाही असे म्हणणारे, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवान वैराट साहेब यांना झोपडपट्टी सुरक्षा दल माळवाडी हडपसर, वंदनीय महामानव  सामाजिक संस्थेचे संस्थापक  बाळासाहेब सुपेकर अध्यक्ष अनिल खरात उपाध्यक्ष नितीन बोराडे,बालाजी बोराडे, , अमिन शेख, शिवाजी वावुळ, जावेद शेख, राजूमंडळ, गणेश जाधव, संदीप खरात आप्पा गायकवाड, दिपक गायकवाड प्रताप कांबळे स्वप्नील रासकर गणेश घोडके ज्ञानेश्वर गायकवाड, लखन गवळी, तानाजी पोळ, गुणवंत गवळी, प्रवीण रणदिवे, नाना ढवळे  अजय गुरव संतोष पठारे, तसलीम अन्सारी, महादेव भोवळ आदी मान्यवर उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा